लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राम मंदिर

Ayodhya Ram Mandir Latest News

Ram mandir, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.
Read More
अयोध्येतील राम मंदिरात 1.5 क्विंटलचे सुवर्ण रामचरितमानस - Marathi News | Suvarna Ram Charitmanas in Ram Temple in Ayodhya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येतील राम मंदिरात 1.5 क्विंटलचे सुवर्ण रामचरितमानस

प्रत्येक पानाला सोन्याचा मुलामा ...

राम मंदिर नव्हे, या मुद्यांवर मतदान करणार जनता; सर्व्हेचे आकडे भाजपचं टेन्शन वाढवणारे! - Marathi News | lok sabha elections 2024 unemployment inflation are major issues in the election says csds lokniti pre poll survey | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिर नव्हे, या मुद्यांवर मतदान करणार जनता; सर्व्हेचे आकडे भाजपचं टेन्शन वाढवणारे!

CSDS-Lokniti Pre-Poll Survey: सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला राम मंदिराच्या मुद्द्यावर मोठ्या बहुमतासह सलग तिसऱ्यांदा केंद्रात सरकार बनेल, अशी आशा आहे. यातच एक सर्व्हे भाजपचे टेन्शन वाढवणारा ठरू शकतो. ...

Goa: गिरीश सहस्रभोजनी उलगडणार रामजन्मभूमी मंदिर बांधकामाचे अंतरंग    - Marathi News | Goa: Girish Sahasrabhojani will unveil the details of Ramjanmabhoomi temple construction | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Goa: गिरीश सहस्रभोजनी उलगडणार रामजन्मभूमी मंदिर बांधकामाचे अंतरंग   

Ram Mandir: रामजन्मभूमी मंदिराचे डिझाईन आणि बांधकाम व्यवस्थापक गिरीश सहस्रभोजनी शुक्रवारी (दि. १९ एप्रिल)  संध्याकाळी ६ वाजता इंटरनॅशनल सेंटर गोवा (आयसीजी) येथे 'राम जन्मभूमी मंदिर बांधणे' या विषयावर संवाद साधणार आहेत. आयसीजीने आयोजित केलेला हा कार्य ...

नक्षलवाद्यांच्या आदेशाने मंदिर बंद; 21 वर्षांनंतर उघडले श्रीराम मंदिराचे दरवाजे, ग्रामस्थ खुश... - Marathi News | Temple closed on orders of Naxalites; After 21 years, the doors of Shriram temple opened, villagers are happy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नक्षलवाद्यांच्या आदेशाने मंदिर बंद; 21 वर्षांनंतर उघडले श्रीराम मंदिराचे दरवाजे, ग्रामस्थ खुश...

पाच दशकांपूर्वी झाली मंदिराची स्थापना केली, पण नक्षलवाद्यांनी बळजबरीने मंदिर बंद केले. आता CRPF जवानांनी मंदिर उघडून केली पूजा. ...

'रामभरोसे' भाजपा आणि गोंधळलेले विरोधक; उत्तर प्रदेशात मोदी नवा इतिहास रचणार? - Marathi News | Uttar Pradesh Lok Sabha Election 2024: 'Rambharose' BJP and Confused INDIA Opposition Alliance; Will Narendra Modi create a new history in Uttar Pradesh? | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :'रामभरोसे' भाजपा आणि गोंधळलेले विरोधक; उत्तर प्रदेशात मोदी नवा इतिहास रचणार?

Uttar Pradesh Lok Sabha Election 2024: उत्तर प्रदेशात नेहमीप्रमाणे यावेळीही रामभरोसे असलेला भाजपा आणि गोंधळलेले विरोधी पक्ष या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उत्तर प्रदेशची जनता काय कौल देणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे.  ...

एका पायाने दिव्यांग, तरीही सायकलवरुन गाठली अयोध्या; आटपाडीच्या तरुणाची जिद्द - Marathi News | Disabled with one leg, gorakh anuse still reached Ayodhya on a bicycle | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :एका पायाने दिव्यांग, तरीही सायकलवरुन गाठली अयोध्या; आटपाडीच्या तरुणाची जिद्द

तब्बल १७ दिवस सायकल चालवत आटपाडी ते अयोध्या हा प्रवास त्याने पूर्ण केला. श्रीरामाचे दर्शन करुन रेल्वेने परतला. ...

रामललाचा त्रिवार जयजयकार! १.५ कोटी भाविकांनी घेतले दर्शन; रामनवमीला ४० लाख येणार? - Marathi News | over 1 5 crore devotees took darshan of ram lalla in ram mandir ayodhya and likely 40 lakh to came for ram navami utsav 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रामललाचा त्रिवार जयजयकार! १.५ कोटी भाविकांनी घेतले दर्शन; रामनवमीला ४० लाख येणार?

Ayodhya Ram Mandir: २२ जानेवारीपासून आतापर्यंत १.५ कोटी भाविकांनी रामललाचे दर्शन घेतले असून, श्रीरामनवमी उत्सवाला ४० लाख भाविक येऊ शकतात, असे म्हटले जात आहे. ...

अयोध्येतील राम मंदिरानं मक्का अन् व्हॅटिकनलाही टाकलं मागे...! 48 दिवसांत एवढे लोक दर्शनासाठी पोहोचले - Marathi News | Ram temple in Ayodhya has left Mecca and Vatican city behind In just 48 days so many people came to see Ram Lal | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :अयोध्येतील राम मंदिरानं मक्का अन् व्हॅटिकनलाही टाकलं मागे...! 48 दिवसांत एवढे लोक दर्शनासाठी पोहोचले

आता रामनगरी अयोध्या एक धार्मिक राजधानी म्हणून उदयाला येत आहे. गेल्या 22 जानेवारीला रामलला राम मंदिरात विराजमान झाले. तेव्हापासून लाखो भाविक रामललांच्या दर्शनासाठी आयोध्येत दाखल होत आहेत. ...